निबंधदर्शिका
Price
₹250

निबंधदर्शिका

Order summary

Price

₹250

Quantity

1

Shipping

₹50
Total₹300
Shipping & Delivery
Authenticity100% Genuine Product
DeliverySecure Delivery

Description

1. हे पुस्तक एका विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या निबंधांचे संकलन असल्यामुळे एक विद्यार्थीपुरक स्वरूपाचे लिखाण आहे.

2. मराठी माध्यमात UPSC-स्तराचे उत्कृष्ट मटेरियल उपलब्ध नसल्याची भावना असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक एक प्रभावी आणि उच्च दर्जाचे मार्गदर्शक ठरेल.

3. पुस्तकातील सर्व निबंध हस्तालिखित (handwritten) असल्यामुळे विद्यार्थी म्हणून हे पुस्तक आपलेपणा आणि प्रामाणिकतेची अनुभूती देते.

4. पुस्तकाची रचना UPSC च्या बदलत्या तत्त्वज्ञानप्रधान निबंध पद्धतीशी सुसंगत असून त्यात UPSC 2024 आणि 2025 मुख्य परीक्षेतील निबंधांचाही समावेश आहे.

5. MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी GS-based मराठी निबंध कसा असावा याबाबत असलेली शंका दूर करण्यासाठी पुस्तकात स्वतंत्र GS-based निबंध विभाग उपलब्ध आहे.

6. सर्व निबंध वेळेच्या बंधनात (time-bound) आणि परीक्षेच्या वातावरणात test-series पद्धतीने लिहिलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष UPSC परीक्षेत उत्तरलेखन कसे असते याची अनुभूती मिळते.

निबंधदर्शिका

Order summary

Price

₹250

Quantity

1

Shipping

₹50
Total₹300